बीड
-
मे महिन्यात बीड जिल्ह्यात पाणी संकाट ?
बीड – मागील वर्षी सर्वोत्तम पाऊस झाला असला तरी यावर्षी घश्याला कोरड पडणार असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.बीड शहरासह…
Read More » -
बीड शहरातील संत ज्ञानेश्वर नगरमधील महिलांनी पाण्यासाठी फ ोडला टाहो
बीड – बीड शहरातील संत ज्ञानेश्वर नगर कॉलनीत मागील अनेक वर्षापासून पुरवश्या दाबाने पाणी पुरवठा होत नव्हता तर मागील काही…
Read More » -
स्व.झुंबरलालजी खटोड सामाजीक प्रतिष्ठानच्यावतीने संगितमय कथाचे आयोजन- गौतम खटोड
बीड – बीड शहरातील खटोड प्रतिष्ठानच्या वतीने मागील पंधरा वर्षापासून सामाजीक कार्या बरोबरच सर्वाधिक प्रमाणात धार्मिक क्षेत्रात कार्य केले जात…
Read More » -
बीडचे सुपुत्र दिगंबर कुंडलकर यांना राष्ट्रीय स्तरावरील सहकारी ॓संस्था रत्न ॔ पुरस्कार प्रदान
बीड ः दि. 15. – मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र राज्य मुंबईच्या वतीने बीड शहरातील सहकार क्षेत्रातील प्रमाणित लेखा परीक्षक…
Read More » -
भगवान गडावरील दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा – शंकर देशमुख
बीड: महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने…
Read More » -
विशाल महारगुडेंच्या शास्त्रीय गाण्याने बीडकर मंत्रमुग्ध
स्वरगंध संगीत विद्यालयाकडून बीडकरांसाठी शास्त्रीय गायनाचे विशेष आयोजन बीड प्रतिनिधी – बीड शहरातील स्वरगंध संगीत विद्यालयाने आयोजीत केलेल्या शास्त्रीय गायनाच्या…
Read More » -
बीड मधील स्वरगंध गायन विद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव
बीड प्रतिनिधी – बीड शहरातील स्वरगंध गायन विद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार शनिवारी महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.…
Read More » -
महिला दिन ः उपेक्षीत समाजातील महिलांचा भाजप जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार
कडा ( वार्ताहर):- भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख यांच्या वतीने कडा येथील कष्टकरी आणि ऐरणीवर घाव घालणाऱ्या घिसाडी समाजातील…
Read More » -
श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा
दिनांक 27 फेब्रुवारी 2025 कवी साहित्यिक कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी दिन म्हणून साजरा करण्यात आला…
Read More » -
श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे विज्ञान दिन साजरा
श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी विज्ञान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात रिबीन…
Read More »