-
बीड
नवनीत कॉवत बीड जिल्ह्याचे नुतन पोलिस अधीक्षक
बीड – नवनीत कॉवत यांची बीड जिल्ह्याचे नुतन पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती केली असून ते 2017 च्या भारतीय पोलिस सेवा बॅचचे…
Read More » -
ताज्या बातम्या
महाराष्ट्रात मस्साजोग सारख्या घटना दुर्दैवी – शरद पवार
केज दि.२१ – महाराष्ट्रामध्ये मस्साजोग सारख्या घटना घडणं हे अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची सखोल चौकशी होऊन यामध्ये जे दोषी…
Read More » -
अखेर ते पाचजण निलंबीत
बीड : देशाची भावि पिढी घडविण्याची जबाबदारी ज्यांच्या खाद्यांवर दिली गेली त्यांनी यापासून पाठ फि रवली आणि शिक्षणासारख पवित्र काम…
Read More » -
ताज्या बातम्या
….त्या अधिकार्यावर कारवाई केली जाईल – अजित पवार
नागपूर – कल्याणमधील मराठी माणसाला मारहाण करणार्या त्या उत्तर भारतीय अधिकार्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित…
Read More » -
बीड
चुकीला माफी नाही! बीडच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांची उचलबांगडी
बीड – केज तालुक्यातील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे कोणी आरोपी सहभागी असतील त्याच्यासह प्रकरणाच्या मुख्यसूत्रधाराला…
Read More » -
देश-विदेश
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु करण्यास भारत-चीन सहमत
नवी दिल्ली – मानसरोवर यात्रेसह, सीमा व्यापार आणि सीमावाद सोडविण्यास प्राधान्य देण्याचे ठरवत भारत-चीनने आज मैत्रीचा हात परत एकदा पुढे…
Read More » -
महाराष्ट्र
संघाच्या शाखेतूनच माझी सुरुवात – एकनाथ शिंदे
नागपूर – संंघ मुख्यालय रेशीमबागमध्ये मी पहिल्यांदा आलेलो नसून यापूर्वी देखील आलो आहे आणि लहानपणापासून संंघ परिवाराशी माझ नात आहे.…
Read More » -
ताज्या बातम्या
संसदेतील धक्का बुक्कीत भाजपचे खासदार सारंगी व राजपुत जखमी
नवी दिल्ली – संसद परिसरात सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनाच्या दरम्यान झालेल्या धक्का बुक्कीत भाजपचे दोन खासदार जखमी झाले असून त्यांना…
Read More » -
ताज्या बातम्या
अनिल अंबानीच्या रिलांयस पॉवरला सौर ऊर्जाचा सर्वांत मोठ प्रोजेक्ट
नवी दिल्ली – मागील काही वर्षापासून प्रसिध्दी माध्यमांपासून दूर गेलेले व ऐककाळचे दिग्गज उद्योगपती राहिलेले अनिल अंबानींच्या रिलायंस पॉवर कंपनीला…
Read More » -
ताज्या बातम्या
एक देश एक निवडणूक समितीच्या शिफ ारशी
नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक 2024 होण्यापूर्वीच देशात एक देश एक निवडणूक व्हाव्यात अशी मागणी जोर पकडू लागली आणि केंद्र…
Read More »