ताज्या बातम्या
Your blog category
-
संसदेतील धक्का बुक्कीत भाजपचे खासदार सारंगी व राजपुत जखमी
नवी दिल्ली – संसद परिसरात सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनाच्या दरम्यान झालेल्या धक्का बुक्कीत भाजपचे दोन खासदार जखमी झाले असून त्यांना…
Read More » -
अनिल अंबानीच्या रिलांयस पॉवरला सौर ऊर्जाचा सर्वांत मोठ प्रोजेक्ट
नवी दिल्ली – मागील काही वर्षापासून प्रसिध्दी माध्यमांपासून दूर गेलेले व ऐककाळचे दिग्गज उद्योगपती राहिलेले अनिल अंबानींच्या रिलायंस पॉवर कंपनीला…
Read More » -
एक देश एक निवडणूक समितीच्या शिफ ारशी
नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक 2024 होण्यापूर्वीच देशात एक देश एक निवडणूक व्हाव्यात अशी मागणी जोर पकडू लागली आणि केंद्र…
Read More » -
एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेत सादर करण्यासाठी मतदानाद्वारे मंजूरी
नवी दिल्ली – एक देश एक निवडणूक संंबंधीचे 125 वे राज्यघटना विधेयक केंद्रिय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत मंगळवारी…
Read More » -
विरोधी पक्षांच्या आमदारांच ईव्हिएमच्या विरोधात विधीमंडळ परिसरात आंदोलन
नागपूर ः विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभावानंतर विरोधी पक्षांनी सतत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हिएम) हटवा आणि मतपत्रिकांवर निवडणूका घेण्याची सतत मागणी…
Read More » -
दिल्ली विधानसभा रणसंग्राम ः आप पाठोपाठ काँग्रेसच्या 21 उमेदवारांची पहिली यादी घोषीत
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणूकीचा रणसंग्राम जानेवारी महिन्यात होणार असून आम आदमी पार्टी पाठोपाठ काँग्रेसने आपल्या 21 उमेदवारांची पहिली…
Read More » -
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी घुलेला अटक
बीड – बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रतिक घुले याला बीडच्या…
Read More » -
शिंदेंना गृहखात्यावर पाणी सोडावं लागणार?, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
मुंबई : राज्यात आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. 5 डिसेंबररोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ…
Read More » -
सामाजिक कार्यकर्ते सुभाष ऊर्फ रविभाई नाथभजन यांचे दु:खद निधन
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)येथील सुभाष ऊर्फ रविभाई नाथभजन (54), रा. संजयनगर मुकुंदवाडी यांचे 6 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्यावर मुकुंदवाडी…
Read More » -
ऐतिहासीक आझाद मैदानावर होणार शपथविधीचा भव्यदिव्य सोहळा
मुंबई- महाराष्ट्रात देवेंद्र फ डणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन होणार असून शपथविधी सोहळा यावेळी आझाद मैदानावर होणार आहे आणि…
Read More »