-
देश-विदेश
अमेरिकाही समान आयात शुल्क लावेल – ट्रम्प
वॉशिंग्टन – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरील भेटीच्या काही तास आधी अमेरीकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एका नवीन आदेशावर…
Read More » -
लाईफ स्टाईल
गुरुवारी गजकेसरी योगामुळे या राशींना होणार लाभ
गुरुवारी 13 फे ब्रुवारी रोजी सिंह राशीत चंद्र आणि वृषभ राशीत गुरु ग्रह राहणार असून हे दोघे एकमेकांच्या केंद्र भावात…
Read More » -
क्रीडा
तिसर्या एकदिवशीय सामन्यात भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय
इंग्लंड विरुध्दची तीन एकदिवशीय सामन्यांची मालिका भारताने 3-0 ने जिंकलीअहमदाबाद – शुभमन गिलचे शतक, विराट कोहलीचे अर्धशतक, श्रेयस अय्यरची आक्रमक…
Read More » -
मुलाखत
साडे सहाशे पेक्षा जास्त स्वतःच्या ग़ज़ल-भजन स्वरबध्द करणारे संगीतकार स्वर साधक पं.ह्रषिकेश महाले
प्र. आपला संगीत प्रवास कसा सुरु झाला ?उ. मी 1979 साली पहिला लाईव्ह पर फ ॉर्मन्स केला आणि रसिकांनी भरभरुन…
Read More » -
देश-विदेश
रविवार विशेष – नोकरी हवी आहे का ? पाहा या संधी
सी-डॅक (C-DAC) मध्ये 740 पदेभारत सरकारचा उपक्रम असलेल्या आयटीक्षेत्रातील दिग्गज विभाग असलेल्या सी-डॅक विभागात विविध पदांसाठी भरती.पदांची संख्या – 740अर्ज…
Read More » -
देश-विदेश
दिल्लीत भगवा फ डकला
आपचा दारुण पराभव, काँग्रेस भोपळाही फ ोडू शकला नाही, भाजप पूर्ण बहुमताने सत्तेतप्रवेश वर्मा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये सर्वांत पुढेनवी दिल्ली –…
Read More » -
कला-संस्कृती
डॉ.अविनाश कुलकर्णी लिखीत संस्कृतीचे अर्थशास्त्र पुस्तक
वृत्तपर्वचे टॉप 10 पुस्तकेपुस्तक परिचय डॉ.अविनाश कुलकर्णी लिखीत संस्कृतीचे अर्थशास्त्र या पुस्तकात त्यांनी भारतीय संस्कृतीचे अर्थशास्त्र याविषयची ओळख करुन दिली…
Read More » -
बँकांची कामे करायची आहेत? सुट्टी पाहूनच घराबाहेर पडा
मुंबई (प्रतिनिधी) : फेब्रुवारी महिन्यात एकूण २८ दिवसांमध्ये १४ दिवस सुट्टया असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या सुट्यांची संख्या कमी अधिक…
Read More » -
कला-संस्कृती
कुंभ राशीत सूर्याचे गोचर, १३ फेब्रुवारीपासून बदलणार या ३ राशींचे दिवस
मुंबई: १३ फेब्रुवारीला ग्रहांचा राजा सूर्य राशीमध्ये परिवर्तन करत आहे. सूर्य संपूर्ण एका वर्षानंतर शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत गोचर…
Read More » -
कला-संस्कृती
‘माध्यमांतील दिवस’ माध्यम क्षेत्राच्या वाटचालीचा दस्तऐवज-विजय कुवळेकर
पुणे प्रसार माध्यम क्षेत्राच्या बदलत्या पर्यावरणाचा वेध घेत त्याच्या भविष्याच्या वाटचालीवर भाष्य करणारे हे पुस्तक म्हणजे माध्यम क्षेत्राचा गेल्या ४०…
Read More »