-
बीड
बीड मधील स्वरगंध गायन विद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव
बीड प्रतिनिधी – बीड शहरातील स्वरगंध गायन विद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार शनिवारी महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.…
Read More » -
बीड
महिला दिन ः उपेक्षीत समाजातील महिलांचा भाजप जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार
कडा ( वार्ताहर):- भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख यांच्या वतीने कडा येथील कष्टकरी आणि ऐरणीवर घाव घालणाऱ्या घिसाडी समाजातील…
Read More » -
बीड
श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा
दिनांक 27 फेब्रुवारी 2025 कवी साहित्यिक कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी दिन म्हणून साजरा करण्यात आला…
Read More » -
बीड
श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे विज्ञान दिन साजरा
श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी विज्ञान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात रिबीन…
Read More » -
महाराष्ट्र
ग्रंथालय संघाचे ५९ वे राज्य अधिवेशन १५ ,१६ मार्चला वर्ध्यात , राज्यातून आठशे प्रतिनिधींची उपस्थिती राहणार
वर्धा प्रतिनिधी : ग्रंथालय चळवळ व शासन यांच्यातील दुवा तसेच ग्रंथालय व कर्मचारी यांच्या न्याय मागण्यासाठी सनदशीर मार्गाने लढणाऱ्या महाराष्ट्र …
Read More » -
कला-संस्कृती
राशी भविष्य ः लक्ष्मी नारायण राजयोगामुळे या राशीना मिळणार लाभ
गुरुवारी बुध आणि शुक्र ग्रह हे मिन राशीत गोचर करत असल्याने लक्ष्मी नारायण राजयोग बनत असल्याने वृषभ, सिंह, तुळ, धनु…
Read More » -
क्रीडा
चॅम्पियन्स ट्रॉफ ी ः अंतिम सामन्यात न्यूझिलँड भारता विरुध्द खेळणार, दुसर्या उपात्य सामन्यात दक्षिण अफ्रि का पराभूत
लाहौर – रचिन रविंद्र आणि केन विलियमसनच्या शतकाच्या जोरावर 363 धावांचे लक्ष्य सादर करत आणि त्यानंतर शानदार गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण…
Read More » -
व्हीडिओ-फोटो
मायेची उब – भर उन्हात वासराला गायीचे….
बीड शहर – उन्हाळा सुरु झाल्याची चाहूल आता बर्यापैकी जाणवत असून मार्च सुरु झाल्यानंतर दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. परंतु…
Read More » -
विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू
मुंबई – महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आज दिनांक 3 मार्च पासून सुरू झाले आहे पहिल्या दिवशी राज्यपाल सी राधाकृष्णन यांनी…
Read More » -
क्रीडा
एकही गुण न मिळविता पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफि तून बाहेर
रावळपिंडी – गुरुवारी बांगलादेशा विरुध्दचा गट साखळीतील सामना पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तान व बांगलादेशही या स्पर्धेतून बाहेर पडले असून त्यांना…
Read More »