-
महाराष्ट्र
मुख्यमंत्री फ डणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकिय सहाय्यता निधीच्या फ ाईलवर
मुंबई- महाराष्ट्र राज्याचे नुतन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फ डणवीस यांनी आपली पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फ ाईलवर…
Read More » -
बीड शहरात टिप्परने दिलेल्या धडकेत महिला जखमी
बीड- बीड शहरात सध्या नगररोडचे बांधकाम सुरु असून या रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी वाहने जीवमुठीत घेवू चालवावी लागत आहेत. गुरुवारी…
Read More » -
ताज्या बातम्या
ऐतिहासीक आझाद मैदानावर होणार शपथविधीचा भव्यदिव्य सोहळा
मुंबई- महाराष्ट्रात देवेंद्र फ डणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन होणार असून शपथविधी सोहळा यावेळी आझाद मैदानावर होणार आहे आणि…
Read More » -
महाराष्ट्र
आज फडणवीस मुख्यमंत्री व शिंदे, पवार उपमुख्यमंत्री पदाची घेणार शपथ
बीड – भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर गुरुवारी देवेंद्र फडणवीस सायंकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर त्यांच्या बरोबर शिवसेनेचे…
Read More » -
ताज्या बातम्या
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच! महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला!
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड…
Read More » -
महाराष्ट्र
केंद्रिय मंत्री निर्मला सीतारामन व विजय रुपाणी महाराष्ट्रासाठी पर्यवेक्षक
नवी दिल्ली- महाराष्ट्रात झालेल्या निवडणूकीनंतर भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे आणि भाजपचा गटनेता निवडण्यासाठी…
Read More » -
बीड
बीडसह जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण, शेतकरी चिंतीत
बीड – तामिळनाडू राज्यात आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे सध्या महाराष्ट्रातही पावसाळी वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी रविवारी व सोमवारी ढगाळ…
Read More » -
बीडमध्ये रंगणार जिल्हास्तरीय युवा महोत्सव
बीड, – क्रीडा व युवक सेवा संचालनालय व बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 04 ते 05 डिसेंबर…
Read More » -
ताज्या बातम्या
बीड शहरात सानप यांच्या कारवाईने बुलेटस्वारांचे दणाणले धाबे…
दणाणलेशहर प्रतिनिधी : बीड शहरामध्ये वाहतुक पोलिस शाखेने मोठया आवाजाने चालणार्या जवळपास 150 बुलटेचे सायलेन्सर काढून ते रोडरोलरखाली चिमटून नष्ट…
Read More » -
कला-संस्कृती
डॉ.श्रीकांत तापीकर संपादीत गंधार कविता संग्रहाचे प्रकाशन
पुणे – गंधार सारख्या कविता संग्रहाचे प्रकाशन होणे गरजेचे असून नवोदित कविना अशामुळे व्यासपिठ मिळते आणि त्यांच्या प्रतिभा समाजा समोर…
Read More »