श्री. जगन्नाथजी शिंदे (आप्पासाहेब) यांच्या अमृत महोत्सवानिमित्त, २४ जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रराज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. जगन्नाथजी शिंदे (आप्पासाहेब) यांच्या अमृत महोत्सवानिमित्त, भव्य रक्तदान शिबिर शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यत रक्तदान शिबिराचे आयाजेन दि. औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, छ. संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले अाहे.

रक्तदान शिबराचे ठिकाण व संपर्क खालील प्रमाणे:
-औषधी भवन-गुलमंडी, छ. संभाजीनगर. महावीर दोशी-8788249032 रितेश छाजेड 9822507890
- टि.व्ही. सेंटर-मराठा क्रांती बहुउद्देशीय संस्था, SBOA शाळे शेजारी, जळगांव रोड-बाबुराव सोनवणे-9403771244
-शाह बाजार-कुरेशी फंक्शन हॉल, कुरेशी हॉस्पीटल समोर, छ. संभाजीनगर-इझानभाई-9822424049
-उस्मानपुरा-लायन्स बालसदनच्यावर, संत एकनाथ नाट्य मंदीर समोर-कपिल टिबडीवाला-9890588511 हरिष कावरा-9890090031
चिकलठाणा-सिव्हील हॉस्पीटल, मिनी घाटी-प्रभाकर बकाल-9422290999
-गारखेडा-श्री दंत मेडीकल, जिजाई हॉस्पीटल, पुंडलिकनगर रोड.-जयंत देवळानकर-9341727367 रईस शेख-9421662007 - खडकेश्वर-खडकेश्वर महादेव मंदिर.-चेतन पांडे-9284632372
- सिल्लोड-ग्रामीण हॉस्पीटल, सिल्लोड.-युनूस शेख-9422808000
- कत्रड-बी.झेड.पी. प्राईड कॉम्पलेक्स, रेमण्ड शोरूम, पिशोर रोड.-प्रविण तिवारी-9370090701 योगेश गांगुर्डे-7588854372
- वैजापुर-वसंत क्लब, डेपो रोड, राजेश मेडिकल, वैजापुर.-सुरेश बोरसे-9890809804
- लासुर-पुष्पांजली हॉस्पीटल, डॉ. नंदकिशोर उदावंत, गवरमेंट हॉस्पीटल, दायगांव रोड, लासुर स्टेशन-देविदास मगर-9860831592
- पैठण-शिवाजी पुतळ्याजवळ, अवनी मेडीकल, पैठण-निलेश राठी-9028931162
- सोयगांव-ऋतुजा मेडिकल जवळ, सोयगांव.-संजय शाहपुरकर-9423450293
-वाळूज-घृष्णेश्वर हॉस्पिटल, महाराणा प्रताप चौक, बजाजनगर.-प्रभु गिरी-9881140453
-पाचोड-ग्रामीण हॉस्पिटल, महावीर मेडिकल समोर-राजेंद्र सेठी-9527711008 - बिडकीन-कोकण वेस हनुमान मंदिर समोर, बिडकीन-ऋषीकेश मेडिकल-8669474169
आपल्याला जवळील केंद्रात जाऊन रक्तदान करावे -श्री. शैलेश भोलाने

येणाऱ्या २४ जानेवारी २०२५ ,शुक्रवार रोजी भव्य देशव्यापी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी कृपया आपण त्यात सहभाग नोंदवावा व तसेच आपल्या कुटुंबतील सदस्य, मित्र परिवारातील सदस्य,कर्मचारी वर्ग व ईतर कोणी जे इच्छुक असतील त्यांना रक्तदान करण्यास सांगा ही विनंती. आपल्या जिल्ह्यात एकूण १६ ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे.केंद्राचे नाव,ठिकाण व संपर्क प्रमुखाचे नाव व संपर्क क्रमांकाची यादी सोबत जोडलेली आहे.तरी आपल्याला जवळील केंद्रात जाऊन रक्तदान करावे, ही विनंती.धन्यवाद !
कृपया हा मेसेज आपल्या सर्व ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा. असे आवाहन सामाजीक कार्यकर्ते आणि संताजी मेडिकल शॉपी, एकतानगर चे मालक श्री. शैलेश भोलाने यांनी केले आहे.


