क्रीडा
टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन उपाध्यक्षपदी रामेश्वर कोरडे यांची निवड

गंगापूर छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या टेनिसव्हॉलीबॉल असो. महाराष्ट्र राज्य , वतीने निवडणूक पार पडली, सीईओपदी डॉ. व्यंकटेश वांगवाड तर अध्यक्षपदी सुरेश रेड्डी, व उपाध्यक्षपदी रामेश्वरजी कोरडे, सरचिटणीसपदी गणेश माळवे, यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या आधी ही त्यांना विभागीय सचिव पदाची जबाबदारी दिली होती,
या निवडीबद्दल बीड जिल्हा टेनिस हॉलीबॉल असो. बीड कार्याध्यक्ष बाबा मुसद्दिक, उपाध्यक्ष शरद अंदुरे, सचिव शेख के. जे,शेख जहीर, कदम के.सी, शेख दाऊद, शेख चांद, शेख बासेद, इनामदार कलीम, सोनपसारे राज, संदीप वाघमारे,शेख मतीन, दिपक माने, ज्ञानोबा कटारे, नितीन पुट्टेवार,रवी वाकळे,प्रवीण कोरडे, यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या