आरोग्यताज्या बातम्या

श्री. जगन्नाथजी शिंदे (आप्पासाहेब) यांच्या अमृत महोत्सवानिमित्त, २४ जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रराज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. जगन्नाथजी शिंदे (आप्पासाहेब) यांच्या अमृत महोत्सवानिमित्त, भव्य रक्तदान शिबिर शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यत रक्तदान शिबिराचे आयाजेन दि. औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, छ. संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले अाहे.

रक्तदान शिबराचे ठिकाण व संपर्क खालील प्रमाणे:
-औषधी भवन-गुलमंडी, छ. संभाजीनगर. महावीर दोशी-8788249032 रितेश छाजेड 9822507890

  • टि.व्ही. सेंटर-मराठा क्रांती बहुउद्देशीय संस्था, SBOA शाळे शेजारी, जळगांव रोड-बाबुराव सोनवणे-9403771244
    -शाह बाजार-कुरेशी फंक्शन हॉल, कुरेशी हॉस्पीटल समोर, छ. संभाजीनगर-इझानभाई-9822424049
    -उस्मानपुरा-लायन्स बालसदनच्यावर, संत एकनाथ नाट्य मंदीर समोर-कपिल टिबडीवाला-9890588511 हरिष कावरा-9890090031
    चिकलठाणा-सिव्हील हॉस्पीटल, मिनी घाटी-प्रभाकर बकाल-9422290999
    -गारखेडा-श्री दंत मेडीकल, जिजाई हॉस्पीटल, पुंडलिकनगर रोड.-जयंत देवळानकर-9341727367 रईस शेख-9421662007
  • खडकेश्वर-खडकेश्वर महादेव मंदिर.-चेतन पांडे-9284632372
  • सिल्लोड-ग्रामीण हॉस्पीटल, सिल्लोड.-युनूस शेख-9422808000
  • कत्रड-बी.झेड.पी. प्राईड कॉम्पलेक्स, रेमण्ड शोरूम, पिशोर रोड.-प्रविण तिवारी-9370090701 योगेश गांगुर्डे-7588854372
  • वैजापुर-वसंत क्लब, डेपो रोड, राजेश मेडिकल, वैजापुर.-सुरेश बोरसे-9890809804
  • लासुर-पुष्पांजली हॉस्पीटल, डॉ. नंदकिशोर उदावंत, गवरमेंट हॉस्पीटल, दायगांव रोड, लासुर स्टेशन-देविदास मगर-9860831592
  • पैठण-शिवाजी पुतळ्याजवळ, अवनी मेडीकल, पैठण-निलेश राठी-9028931162
  • सोयगांव-ऋतुजा मेडिकल जवळ, सोयगांव.-संजय शाहपुरकर-9423450293
    -वाळूज-घृष्णेश्वर हॉस्पिटल, महाराणा प्रताप चौक, बजाजनगर.-प्रभु गिरी-9881140453
    -पाचोड-ग्रामीण हॉस्पिटल, महावीर मेडिकल समोर-राजेंद्र सेठी-9527711008
  • बिडकीन-कोकण वेस हनुमान मंदिर समोर, बिडकीन-ऋषीकेश मेडिकल-8669474169

आपल्याला जवळील केंद्रात जाऊन रक्तदान करावे -श्री. शैलेश भोलाने


येणाऱ्या २४ जानेवारी २०२५ ,शुक्रवार रोजी भव्य देशव्यापी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी कृपया आपण त्यात सहभाग नोंदवावा व तसेच आपल्या कुटुंबतील सदस्य, मित्र परिवारातील सदस्य,कर्मचारी वर्ग व ईतर कोणी जे इच्छुक असतील त्यांना रक्तदान करण्यास सांगा ही विनंती. आपल्या जिल्ह्यात एकूण १६ ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे.केंद्राचे नाव,ठिकाण व संपर्क प्रमुखाचे नाव व संपर्क क्रमांकाची यादी सोबत जोडलेली आहे.तरी आपल्याला जवळील केंद्रात जाऊन रक्तदान करावे, ही विनंती.धन्यवाद !
कृपया हा मेसेज आपल्या सर्व ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा. असे आवाहन सामाजीक कार्यकर्ते आणि संताजी मेडिकल शॉपी, एकतानगर चे मालक श्री. शैलेश भोलाने यांनी केले आहे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button