व्हीडिओ-फोटो
अर्थबोध छायाचित्र ः भटक्या मुक्या जनावर्यांची पाण्यासाठी भटकंती

अर्थबोध छायाचित्र ः उन्हाळ्याची चाहूूल लागताच भटक्या गायी आता बीड शहरात पाण्याच्या शोधात रस्तो रस्ती फि रत आहेत आश्याच एका गायीचा पाण्याचा शोध घेताना डॉ.शामसुंदर रत्नपारखी यांनी आपल्या कॅमेर्यात कैद केलेले छायाचित्र.
